मेरी कोमचे जागतिक स्पर्धेतील आठवे पदक निश्चीत

0

नवी दिल्ली: भारताची आघाडीची महिली बॉक्सर मेरी कोमने जागतिक महिला अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने भारतासाठी एक पदक निश्चीत केले आहे. या कामगिरीसह मेरी कोमचे जागतिक अजिंक्यद स्पर्धेतले आठवे पदक निश्चीत झाले आहे.