प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या आदेशानुसार व जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे* सुचनेनुसार *यावल तालुका काँग्रेस कमिटी* 9/9 शनिवार रोजी यावल तालुक्यात यावल शहरात दु.3 वा. जनसंवाद यात्रा येणार आहे *तालुका अध्यक्ष मा. प्रभाकर आप्पा सोनवणे* यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहरात फिरणार आहे . *जनसंवाद यात्रा* मध्ये जिल्हा *अध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार साहेब* *आमदार शिरीष दादा चौधरी, माजी आमदार रमेश दादा चौधरी * *माजी खा. उल्हास दादा पाटील* *हाजी शब्बीर शेठ* व *मा. प्रभाकर आप्पा सोनवणे* *इंटकचे अध्यक्ष भगतसिंग पाटील* , जिल्हा बँक संचालक *विनोद दादा पाटील* , *शेखर पाटील,* एन,एस,यु सरचिटणीस महाराष्ट्र *धनंजय भाऊ चौधरी,* सर्व सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते प्रमूख उपस्थिती राहणार आहेत…या पुढे जनसंवाद यात्रेचा दौरा
9/9 यावल शहर 3 ते 6 दु.
चितोडा संध्याकाळी 6-30 ते 7=00
सांगवी 7= ते 7=30
10/9 व्हावी सकाळी 9=00 ते 10=00
मारूळ 10=11
हिगोणा 11=30 ते 12=30
फैजपूर दु.1=00 ते 4=00
दि. १२/९/२३ :
बाळासाहेब थोरात कार्यक्रम
अकलुद – 9:00 – 9:15
पाडळसे – 9:30 – 10:00
बामणोद – 10:15 – 10:45
भालोद – 11:00 – 11:30
खिरोदा – 11:45 – 12:15
सावदा – 12:30 (बुथ कार्यशाळा)
फैजपुर – 4:00 ( समारोप सभा )