#Me Too…गायक कैलास खेरवर पुन्हा एका गायिकेकडून गैरवर्तनाचे आरोप

0

नवी दिल्ली- #Me Too मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला छायाचित्रकाराने गैरवर्तनाच्या आरोपनंतर केला आहे. दरम्यान आता आणखी एका वर्षा सिंग धनोवा या गायिकेने त्यांच्यावर केले आहेत.

२०१५ मध्ये दुबई एअरपोर्टवर मी पहिल्यांदा कैलाश खेर यांना भेटले. आम्ही एकत्र काही फोटो घेतले आणि एकमेकांचे फोन नंबरही घेतले. एके दिवशी कैलाश खेर यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवले. मला तुझे नाव आवडले आणि मला तुझ्यासोबत रिलेशन ठेवायला आवडेल, असे म्हणत कैलाश खेर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप धनोवा हिने केले आहे.