मेघालय विधानसभाध्यक्ष डोंकूपर रॉय यांचे निधन

0

गुरूग्राम: मेघालयाचे विद्यमान विधानसभा अध्यक्ष डोंकूपर रॉय यांचे आज रविवारी 28 रोजी निधन झाले आहे. हरियाणा येथील गुरुग्रामामधील रूग्णालयात त्याने शेवटचे श्वास घेतले. ते 64 वर्षाचे होते. युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाचे ते अध्यक्ष होते. मेघालयातील एनपीपी पक्षासोबत आघाडी करून ते सत्तेत होते. मार्च 2018 मध्ये त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती.