भोळे महाविद्यालयात 12 वी मध्ये गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार

भुसावळ:- येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 12 वी वर्गात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कला, वाणिज्य, व विज्ञान शाखेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ राजू फालक यांनी सत्कार केला यावेळी प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ आर बी ढाके, प्रा डॉ जी पी वाघुल्दे व पालक उपस्थित होते

   खालील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला 

12 वी विज्ञान विभाग 100 %

प्रथम क्रमांक :- कु.पाटील सोनाली राजेंद्र मार्क 89.17%

व्दितीय क्रमांक :- कु.नारखेडे सेजल अजय मार्क 87.83 %

चौधरी महेश नरेंद्र 87.83

तृतीय क्रमांक.:- बोरोले मयूर संदीप 87.50%

12 वी वाणिज्य विभाग 100 %

प्रथम क्रमांक :- कु. बुला क्रिशा विनोद मार्क 77.17%

व्दितीय क्रमांक :- कु. देवरे रोशनी नितीन मार्क 76.67%

तृतीय क्रमांक:- वाघुलदे तिलक निलेश. 73.83%

12 वी कला विभाग 89 %

प्रथम क्रमांक :- कु.गोयदानी निकिता दिनेश मार्क 74.67 %

व्दितीय क्रमांक :- कु. भालेराव सम्यांका अजय मार्क 71.33 %

तृतीय क्रमांक:- चौधरी गौरी गणेश मार्क 69.17%

यावेळी किरण पाटील, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, यांनी सहकार्य केले सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले