मिस टीन यूनिवर्स सृष्टि कौरचा ब्रिटिश संसदेकडून सन्मान

0

नवी दिल्ली- मिस टीन यूनिवर्स २०१७ सृष्टि कौरचा ब्रिटिश संसदेने भारतीय संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘कॉन्फ्लूएंस एमिनेंट इंडियन अवार्डस’ ने सन्मानित केले आहे. ब्रिटेनमध्ये ‘भारत कॉन्क्लेव’चे आयोजन कॉन्फ्लूएंस फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते. त्यावेळी कौरचा सन्मान करण्यात आला.

२६ नोव्हेंबर २०१८ ला एका हाय प्रोफाइल मॉडल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मॉडेलने सृष्टि कौर सोबत रॅम्प वॉक केला होता.