सिंधुदुर्ग – आपला भाजपला विरोध नसून नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. यापुढे मोदीमुक्त भारत हाच आपला निर्धार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग – आपला भाजपला विरोध नसून नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीला विरोध असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. यापुढे मोदीमुक्त भारत हाच आपला निर्धार असल्याचेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.