नवी दिल्ली-अर्थमंत्री अरुण जेटली हे सध्या आजारी असून त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहे. दरम्यान मोदी सरकारचे शेवटचे हंगामी अर्थसंकल्प पुढील आठवड्यात अर्थात फेब्रुवारीमध्ये सादर होणार आहे. अरुण जेटली यांच्यावर शाश्त्रक्रिया होणार असल्याने ते अर्थसंकल्प सादर करू शकणार नाही. जेटली यांच्या अनुपस्थितीत रेल्वेमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्प सादर करणार आहे.
मोदी सरकारचे हे शेवटचे अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.