नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आज नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. त्यांचा शपथविधी सोहळा सुरु आहे. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रिमंडळाचा शपथविधी होत आहे. मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. राजनाथसिंह यांच्यानंतर अमित शहा, अमित शहा यांच्यानंतर नितीन गडकरी यांनी शपथ घेतली.