ध्यान धारणेवरून मोदी ट्रोल; पाहिल्यानंतर पोट धरून हसाल !

0

नवी दिल्ली: आजकाल सोशल मीडियात ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. राजकीय नेते, कलाकार नेहमीच ट्रोल होत असतात. दरम्यान आता मोदी ट्रोल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेच्या सर्व टप्प्याच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर केदारनाथला भेट देत तेथील गुहेत ध्यान धारणा केली. परतू ध्यान धारणेवरून मोदी खूप ट्रोल झाले आहे. आजकाल सोशल मीडियात ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. त्याचे प्रत्यय पुन्हा एकदा आले.

मोदींच्या ध्यान धारणेची नेटकऱ्यांनी खिल्ली उडविली आहे. वेगवेगळे मिम्स आज दिवसभर सोशल मीडियात व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांनी देखील मोदींवर निशाणा साधला आहे.