नवी दिल्ली: ‘गोल्ड’ चित्रपटहा मौनी रॉय साठी एक मोठा ब्रेक ठरला आहे. छोट्या पडद्यावरून थेट खिलाडी सोबत काम करायला मिळने हे मौनी साठी गोल्डन चान्स म्हंटले तर हरकत नाही. ‘गोल्ड’च्या यशानंतर लगेचच मौनी दुसऱया कामात व्यस्त झाली आहे. नुकतेच तिने एक हॉट फोटोशूट केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/BmmEuLHBk7i/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
‘नागिन’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली मौनी ‘गोल्ड’ चित्रपटात बंगाली गृहिणीच्या भूमिकेत दिसली. तिने अक्षयच्या पत्नीची भूमिका यात साकारली आहे. मौनीच्या व्हायरल झालेल्या हॉट फोटोशूटच्या व्हिडिओत ती अत्यंत सुंदर दिसत आहे.