भारत आणि कंबोडियात सामंजस्य करार !

0

कंबोडिया- कंबोडिया आणि भारतात सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि कंबोडियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री प्रोक सोखोन यांच्यात हा करार करण्यात आला आहे.