कोळी समाज विकास मंच यांच्यामार्फत आयोजित सामुहिक विवाह सोहळा येथे खासदार रक्षाताई खडसे उपस्थित.
भुसावळ प्रतिनिधी |
दिपनगर भुसावळ येथे कोळी समाज विकास मंच यांच्यामार्फत कोळी समाजाच्या ५ वा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला असता, सदर सोहळ्यास खासदार रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून, नवदाम्पत्यांना शुभार्शिवाद दिला, तसेच उपस्थित कोळी समाज बांधवांशी संवाद साधला.यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह आमदार मा.रमेशदादा पाटील,धनंजय शिरिषदादा चौधरी, .समाधान महाजन, अश्विन सोनवणे, प्रभाकरआप्पा सोनवणे, चप्रभुज सोनवणे बालासाहेब सैंदाणे, सौ.वंदना उन्होळे जितेंद्र सपकाळे , रामचंद्र तायडे, हरिलाल कोळी, नारायणबापू चौधरी, अमित सोनवणे भगवान कोळी, आयोजक नारायण कोळी, सुभाष सोनवणे, संदिप कोळी गंभीर उन्हाळे, वैशाली तायडे, संदिप पाटील, अशोक सपकाळे .बंडुभाऊ कोळी, मोहन शंकपाळ, विवाह समिती अध्यक्ष अनिल तायडे, भालचंद्र पाटील, सुनील महाजन, सदानंद उन्हाळे, सागर कोळी ई. उपस्थित होते.