हुतात्मा एक्स्प्रेस नेहमी नेहमी रद्द केली जाते या बद्दल खासदार साहेबांनी रेल्वे आधिकारी यांना जाब विचारायला हवा होता.
हुतात्मा एक्स्प्रेस नेहमी नेहमी रद्द केली जाते या बद्दल खासदार साहेबांनी रेल्वे आधिकारी यांना जाब विचारायला हवा होता.
उलट लोक प्रतिनिधी यांनी या गाडी ला स्वीपर कोच लागले पाहिजे तर त्याऐवजी गाडी बंद होते
लग्नच्या वेळेस हा प्रब्लेम होतो कारण ट्रॅव्हल चे भाडे मर्जी प्रमाणे असते त्याना आशीर्वाद कोणाचा?
पनवेल कडून जर जात नाही तर मनमाड दौड या मार्गाने गाडी चालू शकता .गरीब मध्यम वर्ग चे लोक खाजगी बस ने नाही जाऊ शकत त्यांचे भाडे खुप जास्त आहे.
ही गाडी नेहमी नेहमी बंद करण्या मागे काही तरी गोडबांगाल तर नाही ना.याचा शोध घेतला पाहिजे.खाजगी बस वाले आणि XYZ मिळून तर ही गाडी बंद करत नाही ना.पनवेल कडून इतर ही गाड्या पुणे येथे जाता त्या का बंद होत नाही.हीच का बंद होते.हा एक प्रश्न आहे.लोक प्रतिनिधींनी या कडे लक्ष द्यायला पाहिजे व ही गाडी चालू करायला पाहिजे. जन आक्रोश खुप वाढला आहे.जनतेत दबक्या आवाजात चर्चा होत आहे लोक दोग खाद्दारान वर नाराज आहेत.खाजगी बस वाले मन मानी लूट करत आहेत.