तहसिल कार्यालय रावेर येथे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

भुसावळ प्रतिनिधी दि 28

रावेर येथील तहसिल कार्यालय कार्यालय येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट देऊन विविध कामांचा आढावा घेतला, तसेच अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान भरपाई बाबत आढावा घेतला व योग्यता सूचना केल्या.

 

यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन,तालुकाध्यक्ष .राजन लासुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील,मनोज श्रावक, श्री.शुभम पाटील, संदीप सावळे, चेतन पाटील, तहसीलदार कापसे व महसूल अधिकारी उपस्थित होते.