हेमंत फाउंडेशन वतीने व्रुध्द श्री. आनंदा वायकोळे काकांना व्हीलचेअर देण्यात आली

श्री.आनंदा तोताराम वायकोळे. (मुळगाव गाडेगाव.)यांना पाच मुली असून मुलगा नाही मुली व जावाई त्यांचा सांभाळ करतात. प्रकुति साथ देतं नाही. दोघं कमरेतील बॉल गेले आहे. पाय साथ देतं नाही .अश्या परस्थितीत त्यांना उठता बसता येत नाही. .! पत्नी सुध्दा वया अभावी थकलेली आहे . त्या साठी सेवा करण्यासाठी त्यांची मुलगी सरला चौधरी हि त्यांच्या जवळ असते. सेवा करते…तरी बाहेर फिरवणे उठवणे बसवणे शक्य न होते. ते आज या व्हीलचेअर मुळे शक्य झाले…. काकांनी **हेमंत फाउंडेशन ला देव म्हणून प्रतिसाद दिला व आशीर्वाद दिला*त्यांचा चेहऱ्यावरील आनंद त्यांच्या नावा प्रमाणे दिसत होता.खूप खुश होते. त्यांनी हेमंत फाउंडेशन व मान्यवरांचे आभार मानले.

या साठी मा.आमदार राजुमामा भोळे यांचा निधी अंतर्गत व्हीलचेअर व दिव्यांग असलेले मा.हेमराजभाऊ वराडे. हेमंत फाउंडेशन सचिव तसेच मनोज भाऊ कोळी. हेमंत फाउंडेशन सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

व्हीलचेअर देतांना हेमंत फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष