नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. नेटवर्थच्या कामकाजा दरम्यान मुकेश अंबानी यांनी अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले आहे. मुकेश अंबानी ने नेटवर्थच्या कामकाजा दरम्यान ४४.३ अरब डॉलरवर पोहोचले आहे. जॅक मा यांची नेटवर्थ ४४ अरब डॉलर इतकी होती. अंबानी यांनी मा यांना ३ लाख डॉलरने मागे टाकले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर १.६ टक्क्यांनी वाढून १, ०९९ रुपयावर पोहोचले आहे. त्यामुळे त्यांचा नेटवर्थ वाढून ४४.३ वर गेला.