नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांच्याकडे पाहिले जात आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ४८. अरब डॉलर म्हणजेच ३.३० लाख करोड इतकी आहे. इतक्या मोठ्या संपत्तीचे मालक मुकेश अंबानी हे १९१ देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहे.
अंबानी यांनी जगातील फक्त चार देशातील श्रीमंत व्यक्तींच्या मागे आहे. मागील वर्षी त्यांची संपत्ती १३.१० अरब डॉलर अर्थात ८९००० करोड होती. त्यात वाढ होऊन सद्यस्थितीत ती ३.३० लाख करोड इतकी आहे.
जगात फक्त चार देशातील व्यक्ती पुढे
अमेरिका ७, फ्रांस २, स्पेन १, मेक्सिको १ व्यक्ती मुकेश अंबानी यांच्यापुढे आहे.