नंदुरबार- नगरसेविकेच्या पुत्राने नगरपालिकेत घुसून मुख्याधिकारी गणेशगिरी यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. बांधकाम विभागाच्या कार्यालयाला देखील त्यांनी कुलूप ठोकले आहे. त्यामुळे या विभागातील कर्मचारी बाहेर बसले आहेत, अचानक झालेल्या या घटनेमुळे कर्मचारी भयभीत झाले आहेत. नेमका हा प्रकार कशामुळे त्या नागरसेविकेच्या पुत्राने केला ते मात्र समजू शकले नाही.
(सविस्तर वृत्त लवकरच)