नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांना रशियातील सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोसल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. रशिया आणि भारत यांच्यातील संबंध वेगळ्या उंचीवर नेल्याबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.