पुण्यात राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अधिवेशन

0

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे सातवे राष्ट्रीय अधिवेशन ९ व १० जून रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ९ तारखेला पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात पक्षाचा अजेंडा चर्चिला जाणार आहे. १०  जून रोजी देशभरातील प्रतिनिधींचे संमेलन होईल तसेच जाहीर सभेचे आयोजन देखील करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली.