राष्ट्रवादीचे २४ जिल्हाध्यक्ष घोषित

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली आहेत उर्वरित लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर राज्यातील २४ जिल्हयातील जिल्हाध्यक्षांची आज नावे जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये रत्नागिरी- बाबाजी जाधव, रायगड- प्रमोद घोसाळकर, नवी मुंबई- अनंत सुतार, मिराभाईंदर-प्रकाश दुबोले, पालघर-सुनिल भुसारा, पुणे ग्रामीण-प्रदीप गारटकर, सातारा-सुनिल माने, सांगली ग्रामीण-विलासराव शिंदे, सोलापूर ग्रामीण- दिपक( आबा) सांळुखे-पाटील, धुळे शहर-मनोज मोरे, धुळे ग्रामीण- किरण शिंदे, नंदुरबार-राजेंद्र गावित, जालना-डॉ.निसार देशमुख, उस्मानाबाद-आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातुर शहर-मकरंद सावे, लातुर ग्रामीण-बाबासाहेब पाटील, बुलढाणा-अँड.नाझीर काझी, अकोला शहर- राजकुमार मुलचंदानी, अमरावती शहर-राजेंद्र महल्ले, अमरावती ग्रामीण- सुनिल वऱ्हाडे, वर्धा-सुनिल राऊत, नागपूर शहर-अनिल अहिरकर, भंडारा-नाना पंचबुध्दे, गोंदिया- पंचम बिसेन आदी.