भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटन ची राष्ट्रीय बैठक दिल्ली येथे संपन्न
मा राहुल गंगावणे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली
भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली संघटन ची राष्ट्रीय बैठक दिल्ली येथे संपन्न झाली त्यात मा राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत त्यागी साहेब सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय संघरक्षक तथा सुप्रीमकोर्ट दिल्ली मा संदीप दुबे साहेब यांच्या आदेशाने मा राहुल गंगावणे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी फेर निवड करण्यात आली आहे तरी त्यांच्या निवडीचे संपूर्ण राष्ट्रीय पदाधिकारी व संपूर्ण राज्या च्या पदाधिकारी यांनी त्यांना शुभेच्छा चा वर्षाव केला तथा महाराष्ट्र च्या संपूर्ण जिल्हा अध्यक्ष यांनी सुद्धा शुभेच्छा चा वर्षाव केला आहे व मित्र मंडळी तर्फे पण स्वागत होत आहे.