नीट परीक्षेवरील स्थगिती उठवली; निकाल जाहीर

0

नवी दिल्ली-सुप्रीम कोर्टाने नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट परिक्षेच्या निकालावर स्थगितीस नकार दिल्यानंतर अखेल निकाल जाहीर करण्यात आला आहे. देशभरातील विविध केंद्रांवर ७ मे रोजी नीट २००१८ परिक्षा घेण्यात आली होती. उमेदवार आपला निकाल cbseneet.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

देशभरातील १३,२६,७२५ उमेदवारांनी नीटची परिक्षा दिली होती. एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. नीटचा निकाल ५ जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, एक दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यकीयसाठी नीट प्रवेश परिक्षा ६ मे रोजी घेण्यात आली होती. देशभरात यासाठी २२५५ केंद्रांवर ही परिक्षा झाली होती.