लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नीलेश तायडे चतुर्थ

0
भुसावळ-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत निलेश नारायण तायडे  हा अनु.जातीमध्ये चौथ्या क्रमांकावर यशस्वी झाला. निलेश तायडे हा भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे यांचा पुतण्या आहे. तो पिंप्रिनांदू, ता.मुक्ताईनगर येथील रहिवासी आहे.