निर्मला सितारामण यांनी अर्थखात्याचा घेतला पदभार !

0

नवी दिल्ली: काल मोदी सरकार-2 चा शपथविधी झाला. आज संबंधित मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. माजी संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांना केंद्रीय अर्थमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. खातेवाटप झाल्यानंतर निर्मला सितारामण यांनी अर्थमंत्री म्हणून पदभार स्वीकारले आहे.