दिवाळीत फटाक्यांचा धूमधडाका सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाची परवानगी

0

नवी दिल्ली- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांच्या विक्रीला सुप्रीम कोर्टाने आज सशर्त परवानगी दिली. त्यामुळे नागिरकांना नेहमीप्रमाणे फटाक्यांसह दिवाळी आनंदाने साजरी करता येणार आहे. दरम्यान, फटाक्यांची ऑनलाइन विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. आज कोर्टात याबाबत याचिकेवर सुनावणी झाली.

आज फटाके विक्रीबंदीबाबत सुप्रीम कोर्ट देणार निर्णय