हरियाणा-हरियाना राज्यातील गुरुग्राम येथे कोठेही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठन करण्याचे प्रकार सुरु आहे. यावर आवर घालण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी प्रतिक्रिया दिली. कायदा व सुव्यवस्थेच प्रश्न निर्माण झालेला असल्याने गुरूग्राम येथील लोकांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज पठन करू नये त्यापेक्षा इदगाह किंवा मस्जिद मध्ये नमाज पठन करायला हवे असे मत खट्टर यांनी व्यक्त केले. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याने नागरिकांनी याचे भान ठेवावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
It is our duty to maintain law & order. There has been an increase in offering namaz in open. Namaz should be read in Mosques or Idgahs rather than public spaces: Haryana CM Manohar Lal Khattar on increase in the number of incidents of disrupting namaz in Gurugram pic.twitter.com/82ZQw6M2WN
— ANI (@ANI) May 6, 2018