निधनवार्ता : स्व योगेश अशोक ढाके

जळगाव :नवीन भुषण कॉलनी प्लॉट न 3 आशीर्वाद बिल्डिंग जळगांव येथील रहिवासी स्व योगेश अशोक ढाके ( वय 44 वर्षे ) यांचे 15 एप्रिल २०२३ रोजी रात्री 10 15 वाजता दु:खद निधन झाले.ते mseb येथे इंजिनीयर Je या पदावर नागपूर येथे कार्यरत होते. नागपूर येथे होते त्यांच अंत विधी जळगाव त्याच्या राहत्या घरून दिनांक 16 /04/2023रोजी सकळी 11 वाजता झाली.

त्यांच्या पश्चात आई बहीण व पत्नी दोन मुले व भाऊ असा परिवार आहे ते नितीन(बंटी)अशोक ढाके यांचे भाऊ आहेत.