जळगाव – गेल्या अनेक महिन्यांपासून नियमितपणे धावड होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात मोठी झाली आहे. यामुळे दिवाळीनंतर सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्याने सोयाबीन तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत.
सोयाबीन तेलाचे भाव 175 रुपयांवरून 137 रुपये प्रतिकिलो झाले आहे. यासोबतच सनफ्लॉवर 13 चे भाव कमी झाले आहेत शेंगदाणा तेल मात्र 175 रुपयांवर स्थिर आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून महागाईची झळ सहन करीत असताना तेलाचे भाव कमी झाल्याने म्हणाला गेलो तर दिलासा जरी मिळाला असला तरी पूर्वी तेलाची किंमत ही 100 रुपये प्रति किलो होती त्याच्या तुलनेत हे तेल महागच म्हणावे लागणार आहेत.