आदिशक्ती श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रस्थान निमित्त खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी घेतले दर्शन.
भुसावळ प्रतिनिधी l
कोथळी (मुक्ताईनगर) येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई मंदिर येथून श्री संत मुक्ताई पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर कडे रवाना होणार आहे. सदर पालखी प्रस्तान सोहळा कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून संत मुक्ताई चे दर्शन घेतले, तसेच संस्थान तर्फे सत्कार स्विकारला.