आज पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ

0

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत सातत्याने घट होत होती. मात्र दर कपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल-डीझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत आज पेट्रोल १२ पैशांनी वाढले आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ७६.८९ रुपये प्रती लिटर असे आहे. डीझेल १९ पैशांनी वाढून ६९ रुपयावर पोहोचला आहे.

दिल्लीत पेट्रोलचे दर १२ तर तर डिझेलचे दर १८ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोल ७१.२७ रुपये तर डीझेलसाठी ६५.९ रुपये मोजावे लागत आहे.