देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वात सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्वाला नऊ वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरात कर्नाटकाचे माजी कृषिमंत्री अरविंद लिंबावली, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे ,खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या विशेष उपस्थितीत शहरातील व्यापाऱ्यांचे व्यापारी संमेलन घेण्यात आले तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवराच्या भेटीगाठीं सोबतच भाजपा सरकारने राबविलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
मोदी@9 विकास तीर्थ या कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित मान्यवरांनी भुसावळ ग्रामीण रुग्णालय व नवनिर्मित चिखली ते तरसोद राष्ट्रीय महामार्गची पाहणी करून भाजपा सरकारने केलेले विविध विकास कामे व कल्याणकारी योजना जनते पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले..
यावेळी शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील,बाजार समिती सभापती,अनिल वारके, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, गिरीश महाजन,राजेंद्र आवटे, मनोज बियानी,राजेंद्र नाटकर, शैलेजा पाटील, सुनिल महाजन, गणेश धनगर, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, प्रा दिनेश राठी, अॅड.प्रकाशराव पाटील, किरण महाजन,प्रमोद सावकारे, गोलू पाटील, सदानंद उन्हाळे, प्रशांत पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, समाधान महाजन, अर्जुन खरारे, गणेश धनगर, रवी ढगे, धनराज बाविस्कर,अॅड.महेशचंद्र तिवारी, नरेंद्र पाटील, राहुल तायडे, अनिरुद्ध कुलकर्णी, अनिता आंबेकर,अलका शेळके, अॅड.अभिजित मेगे, किरण चोपडे, जयंत माहुरकर, अर्जुन खरारे, किरण मिस्त्री,सागर चौधरी, श्रेयश इंगळे, कुणाल येवले,नंदकिशोर बडगुजर, चेतन शर्मा, यांच्या सह भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख,पदाधिकारी, माजी नगरसेवक,माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य ,सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, विकास सोसायटी सदस्य, आघाडी- मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती होती.