पाचोरा: विधानसभ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार किशोर पाटील आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, अपक्ष अमोल शिंदे यांच्यात मुख्य लढत झाली. शेवटच्या फेरीपर्यंत काटे की टक्कर या मतदार संघात पाहायला मिळाली. अखेर आमदार किशोर पाटील हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
(पाचोरा-भडगाव मधील अपडेट्ससाठी थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करा.)