पाकने दहशतवाद्यांवर बंधन घालावे अन्यथा आर्थिक मदत बंद; अमेरिकेचा इशारा

0

न्युयोर्क-पाकिस्तानने त्यांच्या धर्तीवरील दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावे असा स्पष्ट इशारा अमेरिकेने पाकला दिला आहे. जोपर्यंत पाक दहशतवाद मिटविणार नाही तोपर्यंत अमेरिका पाकिस्तानला आर्थिक मदत करणार नाही असा इशारा अमेरिकेने दिला आहे. युनायटेड स्टेट्सचे राजदूत निकी हेले यांनी पाकिस्तानला खडसावून सांगितले आहे.

या अगोदर देखील पाकिस्तानला अनेकवेळा याबाबत सांगण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतले जात नाही. दहशवाद या मुद्द्यावरून जगभरातून पाकिस्तानवर टीका होते.