विकाराबाद : तेलंगणामध्ये विकारबाद जिल्ह्यातील सुल्तानपूरमध्ये आज रविवारी दुपारी एक प्रशिक्षणार्थींचे विमान कोसळून अपघात झाला. यामध्ये दोन पायलटांचा मृत्यू झाला. यात एका महिला पायलटचाही समावेश आहे. प्रकाश विशाल असे एका पायलटचे नाव आहे. महिला पायलटची ओळख पटलेली नाही. विशाल प्रशिक्षणार्थी पायलट होता.