२४ ऑक्टोंबर रोजी मोदी करणार सीएसआर प्लॅटफॉर्म लॉन्च

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ ऑक्टोंबर रोजी कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे तसेच ते ‘आयटी आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील टेक्नोक्रॅट्स यांच्याशी ही संवाद साधणार आहे. ही माहिती मोदींनी ट्वीटकरून दिली.

वाहतूक आयटी आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.