नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांपूर्वी भूतान दौऱ्यावर होते. भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर आता मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्स, युएई आणि बहरिन या तीन देशांच्या दौर्यावर मोदी आज गुरुवारी २२ रोजी रवाना झाले आहे. भारताचा इतर देशांशी संबंध सुधारावे या दृष्टीने दौऱ्याकडे पहिले जाते. तीनही देशाशी भारताचा असलेला व्यापार वाढवा यासाठी प्रयत्न होणर आहे.