केदारनाथ: लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथच्या दर्शनाला गेले आहे. त्याठिकाणी केदारनाथच्या गुफेत त्यांनी ध्यान केले. उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. २३ मे ला निकाल लागणार आहे.
हे देखील वाचा