भुसावळ प्रतिनिधी l पावसाचे पाणी आले वीज गायप वारा आला वीज गायप त्याच्या व्यतिरिक्त तासनतास वीज गुल होत आहे परंतु वीज बिल अवाढव्य या वीज बाबत नागरिक त्रस्त झालेले आहे
विजेचा वापर कमी करा अशा दवंडी दिली जाते व रोडवरील लाईट दिवसा सुध्दा सुरु आहे याच भूदंड नागकरिकां कडुन वसुल केला जात आहे आज
भुसावळ खळवाडी भागात रात्रीचे रोड light 10 नंतर बंद राहतात व दिवसा दुपारी 2 30 वाजले तरी चालू आहे
या मुळे नगर पालिकेचे लाखोंचे वीज बिल वाढू शकते
व नागरिकांना रात्री होणारा अंधाराचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे चोरी चपटी चा नागरिकांना धाक असतो व mseb ऑफिस चा फोन व मोबाईल लावला तर तो लागत नाही असा हा एम एस सीबीचा भोंगळ कारभार बंद करावा व संबंधीत अधिकारी लक्ष देतील का?