बद्रीनाथ: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर कालपासून केदारनाथ, बद्रीनाथच्या दर्शनाला गेले आहे. काल त्यांनी केदारनाथचे दर्शन घेऊन तेथील गुफेत ध्यान धारणा केली. १८ तासाच्या ध्यान धारणेनंतर आज मोदींनी बद्रीनाथचे दर्शन घेतले.
मोदींनी काल उत्तराखंडला भेट देऊन तेथील पाहणी केली. विकास कामांची माहिती देखील काल मोदींनी घेतली.