पंतप्रधानांनी स्वत: केली विझीटर बुकमध्ये नोंद

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नेपाल दौऱ्यावर आहेत. दौऱ्या प्रसंगी त्यांनी काठमांडू येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरास भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी मंदिर प्रवेशद्वारावर स्व;हस्ते वि झीटर बुकमध्ये नोंद केली. भारत व नेपाली नागरिकांमध्ये चांगले संबंध प्रस्तापित व्हावे यासाठी त्यांनी प्रार्थना केली.