पंतप्रधानांनी घेतली सर्व मंत्रालयाच्या सचिवांची भेट

0

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहे. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. आज सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रालयातील सर्व खात्याच्या सचिवांना भेट घेतली आहे. सर्व विभागाच्या सचिवांशी मोदींनी चर्चा करत कामकाजाबद्दल चर्चा केली.