[व्हिडियो]…जेव्हा प्रियांका गांधी धरतात साप !

0

रायबरेली: कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वाड्रा यांनी आज रायबरेली दौऱ्यावर असतांना साप पकडणाऱ्यांची भेट घेतली. सापांचे खेळ दाखवून जीवन जगणाऱ्या लोकांशी प्रियांका गांधी यांनी चर्चा केली. यावेळी प्रियांका गांधींनी त्यांच्याकडे असलेल्या सापांना हातात धरले.