नवज्योतसिंह सिद्धुंचा राजीनामा मंजूर !

0

चंडीगड: पंजाब सरकारमधील मंत्री कॉंग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तो राजीनामा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंजूर केला असून राजीनामा राज्यपाल विजेंदर पाल यांच्याकडे पाठविला आहे.

नवज्योतसिंह सिद्धू आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात, त्यांच्या वक्तव्यामुळे कॉंग्रेस अनेकदा अडचणीत आले आहे.