दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज दिनांक 31/05/2023 रोजी सकाळी 11 वा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर पी फालक यांनी माल्यार्पण केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन एन. एस .एस विभागातर्फे करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.माधुरी पाटील विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. अनिल सावळे प्रा. अनिल नेमाडे प्रा. एस एस पाटील प्रा. संजय देविदास चौधरी प्रा. ममता पाटील प्रा. धनगर श्री राजेश पाटील श्री विजय पाटील श्री सुनील ठोसर श्री प्रकाश सावळे श्री किरण पाटील श्री वाय. डी चौधरी उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख डॉ. संजय धर्मा चौधरी यांनी कळविले आहे