मुंबई- साउथ व हिंदी चित्रपटातील अभिनेते रजनीकांत लवकरच आपल्या नवीन चित्रपटात झळकणार आहे. ‘काला’ और 2.0 हा त्यांचा नवीन चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा रजनीकांत यांचे चाहते वात पाहत आहे. दिग्दर्शक कार्तिक यांचा हा चित्रपट आहे. दरम्यान या चित्रपटासाठी रजनीकांत यांनी ६५ कोटी रुपये घेतले आहे. केवळ ४० दिवसाच्या शुटींगसाठी रजनीकांतने इतकी मोठी रक्कम घेतली आहे.
त्यांच्या खालोखाल कमल हसन ३० कोटी, विजय २५ कोटी, प्रभास २५ कोटी, महेश बाबू व महेश कल्याण १८ कोटी, सूर्या १७ कोटी, अजित १६ कोटी रुपये घेतात.