चिटफंड घोटाळ्याप्रकरणी राजीव कुमार दणका; अटकेचे संरक्षण काढले

0

कोलकाता: चिट फंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा धक्का दिला आहे. राजीव कुमारला अटकेपासून दिलेले संरक्षण काढून घेतले असून कोर्टाने कुमार यांना सात दिवसांची मुदतही दिली आहे.