भोळे महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

भुसावळ येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालय येथे दि 26 जून रोजी राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी विकास विभाग आणि रा.से.यो. यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर.पी फालक यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण केला व शाहू महाराजांच्या कार्याविषयी माहिती दिली

कार्यक्रमास विद्यार्थी विकास विभागाचे ,प्रा ए आर.सावळे , प्रा संगीता धर्माधिकारी , रा.से.यो चे प्रा डॉ जे.बी चव्हाण तसेच प्रा संजय चौधरी प्रा अनिल नेमाडे प्रा डॉ जयश्री सरोदेआणि विद्यार्थी उपस्थित होते