…आणि वसुंधरा राजे पोहोचल्या शपथविधी सोहळ्याला !

0

जयपूर-आज राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा होत आहे. अशोक गेहलोत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. विशेषबाब म्हणजे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया कॉंग्रेस नेत्यांच्या अगोदर शपथविधी सोहळ्याला पोहोचल्या आहे. मागील निवडणुकीत जेंव्हा अशोक गेहलोत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते तेंव्हा वसुंधरा राजे शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. मात्र आज त्या वेळेच्या आधी हजर झाल्या आहेत.

वसुंधरा राजे यांच्या मोठ्या मनाचा कौतुक होत आहे.